चिपळूण शहरातील दोन बड्या सावकारांना जोरदार झटका

जिल्हा निबंधकांनी चिपळूण शहरातील दोन बड्या सावकारांना जोरदार झटका दिला आहे. सावकारीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवाजी खंडजोडे आणि चांगदेव खंडजोडे या व्यावसायिकांचे परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या सावकारीचे नियम मोडून व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button