महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार -उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
28

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार असून तारीख देखील जाहीर करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविला आहे.त्यांच्याकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येईल.” अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘ट्विटर’द्वारे दिली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here