हर्णैत पर्यटकांची चारचाकी बुडताना स्थानिकांनी वाचवली

0
28

कोकणात पर्यटकांची पावले विकेंडला वळू लागली आहेत परंतु पर्यटकांची दादागिरी, अरेरावी, अतिउत्साह याचा स्थानिकांना त्रास होत आहे.अनेकवेळा स्थानिकांनी सांगुनही पर्यटक किनाऱ्यावर चारचाकी गाड्या घेऊन येतात येथील समुद्रात एक चारचाकी गाडी बुडत असताना स्थानिकांनी वाचविली.
पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल आणि स्थानिकांनी यावर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. मोठ्या गाड्यासह पर्यटक पुळणीवर जावून स्टंट करतात.परंतु अचानक भरती आल्याने अनेकवेळा अशा गाड्या अडकतात
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here