नगर परिषद आणि पाटबंधारे कार्यालयात घंटा नाद, चिपळूण बचाव समितीची धडक
चिपळुणात महापूर आल्यानंतर २ महिने उलटले तरी नगर परिषद आणि पाटबंधारे विभागाने काय केलं असा जाब विचारण्यासाठी आज चिपळूणकर एकवटले, चिपळूण बचाव समिती ने आज नगर परिषद आणि पाटबंधारे विभाग कार्यालयावर धडकले महापूरा पूर्वी आणि नंतर काय उपाय केले विचारला जाब
ww.konkantoday.com