म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८,९८४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्रीचा शनिवारी एक लाखांचा टप्पा पार

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८,९८४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्रीने शनिवारी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत १ लाख चार हजार १७५ अर्ज भरले गेले असून यातील ६९ हजार ९४५ अर्जदारांनी अनामत रकमेसह बँकेकडे अर्ज सादर केले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button