मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे एचपी गॅस सिलिंडर वाहतुकीचा ट्रक उलटला,चालक जखमी

0
43

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली बाजारपेठ ते गरम पाण्याच्या कुंडादरम्यान मंगळवारी रात्री एच. पी. गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली या अपघातात चालक जखमी झाला ट्रकच्या अपघातानंतर सिलिंडर बाहेर फेकले गेले मात्र कोणताही अनर्थ झाला नाही अपघातानंतर गॅस सिलिंडर घटनास्थळी विखुरलेल्या स्थितीत पडले होते.अपघाताची माहिती मिळताच जवळच महामार्गावर तैनात असलेल्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली तसेच वाहतूक सुरळीत केली
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here