मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम
चौपदरीकरणाचे रडतखडत सुरू असलेले काम, त्यातच ठिकठिकाणी खड्डय़ांचे ‘विघ्न’.. यामुळे कोकणात खासगी वाहने घेऊन येणाऱया चाकरमान्यांच्या वाहनांमुळे आज मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले. खारपाडा, नागोठणे, माणगाव तसेच महाडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणावर विश्रांती घेऊन उघडीप दिल्याने गणेशभक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे
www.konkantoday.com