पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं
भारताच्या भाविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे.सुवर्णपदाचं स्वप्न अधुरं असलं तरी भविनानं रौप्य पदक कमावत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
www.konkantoday.com