रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६ लाख ३० हजार पुस्तके प्राप्त

महापुरामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुस्तके आणण्याची कार्यवाही सुरू झाली आणिरत्नागिरी जिल्ह्यासाठी शासनाकडून ६ लाख ३० हजार ८३३ पुस्तके प्राप्त झाली आहेत. चिपळूण तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात संचाचे वितरण होणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button