
रेल्वे स्थानकातील बंद केलेले सरकते जिने, लिफ्ट आणि प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय
मुंबईमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १४ दिवसानंतर प्रवासकरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हळुहळू प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यासाठी पश्चिम रेल्वे रेल्वे स्थानकातील बंद केलेले सरकते जिने, लिफ्ट आणि प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.तर, आता मध्य रेल्वेनेही बंद केलेले प्रवेशद्वार खुले केले आहेत
www.konkantoday.com