विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या कार्यालयासाठी केल्या जाणार्या भूसंपादनाचा योग्य मोबदला देणार
विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या कार्यालयासाठी केल्या जाणार्या भूसंपादनात योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिरगांव तिवंडेवासीयांना खासदार विनायक राऊत यांनी दिले. ग्रामस्थांनी खासदार राऊतांची भेट घेवून भूसंपादनाबाबत येथील ग्रामस्थांवर मोबदला देताना अन्याय होणार नाही, याकडे लक्ष वेधले असता ते बोलत होते.
www.konkantoday.com