जिल्हा नियोजन समिती बैठक मंगळवार 24 ऑगस्ट रोजी
रत्नागिरी दि. 18 : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 24 ऑगस्ट 2021 रोजी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संबधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com