
पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक pranav marathe jewellers
पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष दाखवत प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली
www.konkantoday.com