महापुरानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर चोवीस तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत

महापुरानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर चोवीस तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचारी यांची वैद्यकीय ६१ उपचार पथके सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेशा औषध साठयांसह सज्ज ठेवला. खेडमधील विस्थापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाली होती. त्याठिकाणी आरोग्य पथकाव्दारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button