
केंद्र सरकारचा निर्णय जबाबदारी झटकणारा-बांधकाममंत्री अशोक चव्हाण ashokchawan on central government
आरक्षणाचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय जबाबदारी झटकणारा आहे. या निर्णयातून काहीही साध्य होणार नाही. जोवर आरक्षणाची ५० टक्के ची मर्यादा हटविली जात नाही तोवर राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळणार नसल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com