रत्नागिरी जिल्ह्यातील लोकअदालतीमधून नक्की किती प्रकरणांमध्ये निवाडा होत वाद संपुष्टात आले? वाचा ratnagiri lokadalat
लोकअदालतमध्ये रत्नागिरी जिल्हाभरातून आलेली ३ हजार ८०२ न्यायालयीन प्र्रलंबित प्रकरणे दाखल झाली. लोकअदालतीमध्ये ७४८ प्रकरणांमध्ये निवाडा होत वाद संपुष्टात आले.
748 cases where solved through lokadalat in ratnagiri district
विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात दाखल झालेली अदखलपात्र गुन्ह्यांसंदर्भातील प्रकरणे, जमीन मिळकतीचे विभाजन, वैवाहिक वाद, पोटगी, धनादेश वसुली प्रकरणे, बँकांची कर्जवसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई यासारख्या प्रकरणांमध्ये पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वीच अंतिम निर्णय मिळाला. एकूण ८ कोटी ३९ लाख ७२ हजार एवढ्या रकमेची वसुली झाली. वाद सामंजस्याने निकाली निघाले.
www.konkantoday.com