दापोली अर्बन बँकेचा पूरग्रस्तांसाठी पुन्हा मदतीचा हात
कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर व्यापार्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या महापुराचा सर्वात जास्त फटका चिपळूण शहराला बसला असून या व्यापार्यांना आणि ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहता यावे म्हणून दापोली अर्बन बँकेने नेहमीप्रमाणे आपला मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन जयवंत जालगांवकर यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com