
टपाल विभागासारख्या राष्ट्रीय संस्थेत मराठी संस्कृतीची ओळख जपली
महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्वे, ठिकाणे, पोशाख, महत्त्वाच्या घटना इत्यादी मराठी संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेक टपाल तिकिटे आतापर्यंत टपाल विभागाने प्रसिद्ध के ली आहेत. या सर्व तिकिटांचा संग्रह असलेले पुस्तक टपाल विभागाने तयार केले असून या माध्यमातून टपाल विभागासारख्या राष्ट्रीय संस्थेत मराठी संस्कृतीची ओळख जपली जात आहे.
www.konkantoday.com