खेड तालुक्यात नळपाणी योजनांचे ४ कोटी रुपयांचे नुकसान
खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९५ पेक्षा अधिक नळपाणी योजनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या तडाख्यात अनेक नळपाणी योजना वाहून गेल्या, काही गाळामध्ये रुतल्यात, तर अनेक ठिकाणचे पंपहाऊस बिघडल्याचे समोर येत आहे. खेड तालुक्यात ४ कोटी रुपयांचे नुकसान नळपाणी योजनांचे झाल्याचा अंदाज आहे.
www.konkantoday.com