मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही कोकणातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली

0
91

मुंबई: कोकणात आलेल्या महापुराने शकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही कोकणातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे. अगदी मिठापासून ताटापर्यंत आणि टी-शर्टापासून शर्टापर्यंतची मदत सामुग्री असलेले चार ट्रक बाळा नांदगावकर यांनी कोकणात पाठवले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here