मुंबई येथील एका डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोना

0
85

कोरोना संक्रमणासंदर्भात एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे एका डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मुलुंड भागात राहणाऱ्या या डॉक्टरचे नाव सृष्टी हलारी असे आहे. गेल्यावर्षी जून 2020 पासून आतापर्यंत तब्बल तीनवेळा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here