महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन
माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केलं.
महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले . ते ५४वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल.
www.konkantoday.com