
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारीकेची गळफास लावून आत्महत्या
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
तिने दापोली शहरातील राहत्या घरात या नायलॉन दोरीने लावला गळफास लावून घेतला परीचारिकेचे नाव सोनी धोंडीराम पवार (३०)असे आहे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही
www.konkantodaycom