पुराचे पाणी बावनदी पुलाला टेकले, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

0
596

संगमेश्वर तालुक्याला देखील पावसाने झोडपले असून मुसळधार पावसामुळे बावनदीला पुर आला असून पुराचे पाणी पुलाला टेकल्यामुळे सावधानता बाळगत या पुलावरची वाहतूक आज सकाळी ७ वाजल्या पासून बंद करण्यात आली आहे.
यामुळे देवरुख – रत्नागिरी मार्गही बंद झाला असून बावनदी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची सूचना देण्यात आल्या आहेत
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here