चिपळुणात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु , रत्नागिरीतून आणखी बोटी रवाना

0
81

हाय टाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्या मुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे.स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु आहे.रत्नागिरी मधून 1 , पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्ड ची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत.तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे.प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here