आंबा घाटातील वाहतूक पूर्ण बंद

रत्नागिरी कोल्हापूर हायवे वर आंबा घाटात ह्या ठिकाणी सकाळी कोल्हापूर कडे जाणारा रस्ता खचला आहे.यामुळे वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे.आंबा घाट व साखरपा पोलीस स्थानक ह्या दोन ठिकाणी बॅरीगेट टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेली दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे.त्याच ठिकाणी पुन्हा दरड व मोठे दगड खाली येत आहे.अवजड वाहतुक २ दिवस तरी सुरू होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button