आमच्या जमिनी नितेश राणेंच्या जन्मापूर्वीच्या; खुशाल ईडी लावा…आ.केसरकर यांचा आ.नितेश राणेंवर पलटवार…

0
233

*सावंतवाडी -आम्ही राजकारणात येऊन जबरदस्ती करून किंवा कोणाला लुटून जमिनी घेतल्या नाहीत.आमच्या जमिनी या नितेश राणेंच्या जन्मापूर्वीच्या आहेत.
त्यांनी खुशाल ईडीची चौकशी लावावी असे आव्हान आ.दीपक केसरकर यांनी देत आ.राणेंवर पलटवार केला.
तर मागच्या निवडणुकी वेळी संजू परब यांनी सेनेत येण्यासाठी आपल्याकडे २ कोटी ७० लाख रुपये मागीतल्याचा खळबळजनक गौफ्यस्फोट आ.केसरकर यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.ही रक्कम मिळाली नसल्यानेच आता जनतेला त्रास देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आ.दीपक केसरकर यांनी केला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here