रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड पडली असुन ती बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

0
1135

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here