देवरूख- पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवून एकीचे व माणुसकीचे दर्शन घडवले

कोकणातीलदेवरूख-पर्शरामवाडी तील ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. या वाडीतील एक कुटुंब गेले काही दिवसांपासून क्वारंटाईन आहे. त्यामुळे त्यांची शेतीची कामे रखडली होती. वाडीतील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येत त्यांचे रखडलेले भात लावण्याचे काम पूर्ण करून दिले आहे.देवरूख- पर्शरामवाडीतील ग्रामस्थांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवून एकीचे व माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या वाडीतील एक कुटुंब गेले काही दिवस क्वारंटाईन आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या भात लावणीचे काम रखडले होते. या कुटुंबावर आलेले संकट ओळखून एक सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत त्या कुटुंबाची भात लावणी पूर्ण केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button