
कांजीवरा येथील दरोडा तात्काळ उघडकीस येण्याचे दृष्टीने पोलिसांची विविध पथके
कांजीवरा येथे दरोडा पडलेल्या सिध्दीकी यांंच्या घराला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच तपास अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. हा दरोडा तात्काळ उघडकीस येण्याचे दृष्टीने विविध पथके तयार करण्यात आलेली आहेतसदर गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ डॉ.मोहित कुमार गर्ग , जिल्हा पोलीस अधीक्षक , रत्नागिरी , श्री कानडे , उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा , श्री जगताप , पोलीस निरीक्षक , देवरुख पोलीस ठाणे , श्री शहा पोलिीस निरीक्षक स्था.गु.शा. रत्नागिरी यानी भेट दिली तसेच गुन्हयाचे तपासी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी याना गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . गुन्हा तात्काळ उघडकीस येण्याचे दृष्टीने विविध पथके तयार करण्यात आलेली आहेत.
www.konkantoday.com