शिवप्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि ८० धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसांकडुन गुन्हा दाखल
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडून जमाव एकत्र केल्याबद्दल शिवप्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि ८० धारकऱ्यांवर कऱ्हाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
बेकायदेशीरपणे जमाव गोळा करून रॅली काढणं, मंदिरात प्रवेश नसताना मंदिर उघडून प्रवेश करण्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत .
www.konkantoday.com