मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी सिंधुदुर्गातून ६० एसटी कर्मचारी जाणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी बस वाहतूक सध्या मंदावलेली आहे त्यामुळे प्रशासनावर भार पडत आहे म्हणून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस कर्मचाऱ्यांना मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी पाठवण्याचा निर्णय एसटी बस महामंडळाने घेतला आहे पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० कर्मचारी मुंबई येथे रवाना होणार आहेत
www.konksntoday.com