तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची सुरुवातीपासूनची स्पष्ट भूमिका -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक
शरद पवार यांनी तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारला कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र काही माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या देऊन लोकांची दिशाभूल करण्यात आली. तीनही कृषी कायदे रद्द व्हावेत, ही पक्षाची सुरुवातीपासूनची स्पष्ट भूमिका आहे.” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली.
www.konkantoday.com