राज्य सरकारच्यावतीने राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळणार
राज्य सरकारच्यावतीने राज्यातील बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत २०२२ च्या अखेरपर्यंत सर्वांसाठी घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात केली. यामुळे सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
www.konkantoday.com