प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरायने सिंधुदुर्गला भेट देत पर्यटनाचा आनंद लुटला.
पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा विकसित होत असतानाच अनेक अभिनेतेही सिंधुदुर्गच्या प्रेमात पडत आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरायनेही सिंधुदुर्गला भेट देत वेगुर्लेसह सावंतवाडी येथील पर्यटनाचा आनंद लुटला. कुटूंबा समवेत विवेक सिंधुदुर्गात आला होता, काहि काळ घालवल्यानंतर तो गोव्याकडे रवाना झाला. यावेळी त्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले.विवेक काहि काळ केसरकर यांच्या निवासस्थानीही थांबला होता.
www.konkantoday.com