नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या एकोणीस वर्षीय तरूणाला अटक
मंडणगड तालुक्यातील एका गावात नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे सदर मुलीच्या आईने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आशीष बाईत या एकोणीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे आशिष या अल्पवयीन मुलीचा जवळचा नातेवाईक असून घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला पोलिसांनी त्याला खेड न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे
www.konkantoday.com