तरुणाईचा महाराष्ट्र शासनानेच विचार केला महाराष्ट्रात आज पासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0
42

कालपर्यंत महाराष्ट्रात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं शक्य आहे तेव्हा युवकांनी त्यांचा फायदा घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here