नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची कामे अजूनही कागदावरच
पावसाळा सुरू झाला, तरी टंचाई आराखड्यातील १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपयांची नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची कामे अजूनही कागदावरच आहेत. कोरोनाचा परिणाम या योजना दुरुस्तीच्या कामावर होते. या विकासकामांची अजूनही ठेकेदारांना ऑर्डर दिलेली नाही. त्यामुळे ही कामे कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
www.konkantoday.com