पुणे-सातारा महामार्गावरील टोल कंत्राटदाराला टोलच्या रकमेतील सरकारचा वाटा भरण्यातून सहा महिने सूट

0
26

लॉकडाउन आणि त्यानंतर नंतरही धंदा बुडाल्यामुळे नुकसान झाले म्हणून पुणे-सातारा महामार्गावरील टोल कंत्राटदाराला टोलच्या रकमेतील सरकारचा वाटा भरण्यातून सहा महिने सूट देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. कंत्राटदाराला अशा प्रकारे नुकसानभरपाई देणे म्हणजे गेली साडेदहा वर्षे या रस्त्यावर हालअपेष्टा सहन करणाऱ्या लाखो वाहनचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे प्रकार आहे, अशा शब्दांत सजग नागरिक मंचाने टीका केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here