ग्रा.पं. पावस व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (रत्नागिरी) यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ग्राम विलगीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा

0
25

ग्रा.पं. पावस व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (रत्नागिरी) यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ग्राम विलगीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यासमयी जयंत देसाई, जि.प.उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि.प.सदस्य बाबू म्हाप, आरती तोडणकर, सरपंच आरोही गुरव व संबंधित उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here