प्राथमिक आरोग्य केंद्र कापरेला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जिल्हा खनिकर्म रत्नागिरी माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र कापरेला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य मिनल काणेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व नारळ वाढून करण्यात आले. यावेळी कापरे चे सरपंच विजय बांद्रे वैद्यकीय अधिकारी अंकुश यादव वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीकांत माने , ग्रा. पं. सदस्य आरती भुर्के, आणि सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते
www.konkantoday.com