मुंबई महापालिकेने त्यांचे ३४ टि्वटर हॅण्डल हाताळण्यासाठी वर्षाला २ कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्यासाठी खासगी एजन्सीला ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय रद्द केला. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेने त्यांचे ३४ टि्वटर हॅण्डल हाताळण्यासाठी वर्षाला २ कोटी रुपये खर्च करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी महापालिकेतीलनेत्यांनी केली आहे. @mybmc आणि अन्य ३३ टि्वटर हॅण्डलचा रिच आणि कितपत परिणाम होतोय, याचे कुठलेही तांत्रिक विश्लेषण होत नाहीय, असा आरोप आमदार आणि नगरसेवकांनी केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button