
पदोन्नतीमधील 33% आरक्षण रद्द करणारा दिनांक ७ मे २०२१ रोजीचा शासननिर्णय मागे न घेतल्यास आंदोलन
पदोन्नतीमधील 33% आरक्षण रद्द करणारा दिनांक ७ मे २०२१ रोजीचा शासननिर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र सुशीलकुमार पावरा यांनी शासनाला दिला आहे. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र बिरसा क्रांती दल यांनी निवेदन पाठवले आहे.
www.konkantoday.com