रशियाची लस ‘स्पुटनिक व्ही’ ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लस हे प्रमुख हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. मात्र देशातील लसीची उपलब्धता आणि नागरिकांची संख्या यांच्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मात्र रशियाची लस ‘स्पुटनिक व्ही’ ही येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लोकांना उपलब्ध होणार आहे. अपोलो रुग्णालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे.
www.konkantoday.com