सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६५ नवे रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १७ हजार २६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
www.konkantoday.com