मुंबई पालिकेने काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला
मुंबईकरांसाठी एक कोटी कोरोना लसींचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे मुंबईकरांसाठी लवकरच एक कोटी डोस मिळणार असल्याने लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली.
www.konkantoday.com