कोरोनाच्या प्रौढ वयोगटातील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून प्लाझ्मा थेरेपीला वगळण्यात येणार

0
73

गेल्या काही काळापासून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जात होता. या उपचारपद्धतीमुळं रुग्णांना मोठी मदत मिळत असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पण, सोमवारी आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रौढ वयोगटातील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून प्लाझ्मा थेरेपीला वगळण्यात येत आहे. प्लाझ्मा थेरेपीफारशी प्रभावी नसल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांक़डून देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here