उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील राम आळीतील व्यापाऱ्यांची भेट त्यांच्या समस्यांबाबत माहिती घेतली. दुकाने बंद असल्याने येणाऱ्या अडचणी व्यापार्‍यांनी सांगितल्या. लॉकडाऊन स्थितीमुळे सध्या दुकाने बंद आहेत.

0
261

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here