Related Articles
मुंबई व अन्य ठिकाणाहून चाकरमानी रत्नागिरी जिल्हयात दाखल हाेत आहेत चाकरमानी जिल्यात आल्या नंतर त्याची तपासणी करुन त्यांचे हातावर हाेमकाेराेन्टाइनचा शिक्के मारले जातात पंरतु या मारलेल्या शिक्याच्या शाईचा त्रास लहान मुलाना हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.लहान मुलांच्या हातावर स्टॅम्प मारल्यानंतर काही काळात या अश्या जखमा होत आहेत. गुहागरमध्ये अश्या अनेक तक्रारी येत आहेत.
15th May 2020
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा!हा सुख सोहळा स्वर्गी नाही!
हे छायाचित्र टिपले आहे मागच्या वर्षी रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर परेश राजीवले यांनी.
www.konkantoday.com
30th June 2020
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे लोकप्रिय खासदार, लोकसभा गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत व खासदार संजय मंडलिक यांनी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मा. पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
10th July 2019
Check Also
Close