ऑफलाइन पध्दतीने लसीकरण करण्याची आमदार राजन साळवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लसीच्या उपलब्धतेनुसार ऑफलाइन पध्दतीने ग्रामीण भागामध्ये प्राथमिक केंद्रनिहाय नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायत किंवा उपकेंद्रांद्वारे लस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे ज्या केंद्रावर लस उपलब्ध असेल त्या ठिकाणी तालुक्यातील व्यक्ती नोंदणी करीत असल्यामुळे उपलब्ध असलेल्या केंद्रातील लसीचा स्थानिक जनतेला लाभ होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button